अर्थ : एखादे काम इत्यादी करविण्यासाठी किंवा एखाद्या कारणामुळे एखाद्याशी असे काही (दबाव आणून) करणे जेणेकरून समोरचा नमते घेईल.
उदाहरणे :
वेगवेगळी कारणे दाखवून तो त्याच्यावर दबाव टाकत आहे.
समानार्थी : जोर देणे
दबाव टाकणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dabaav taakne samanarthi shabd in Marathi.